नवी दिल्ली -दिल्लीहून मुंबईला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे सदरील घटना गुरुवारची असून शनिवारी याचा व्हिडिओ समोर आला आहे गुरुवारी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या विमानाला उड्डाण घेण्यास उशीर झाला होता यामुळे नाराज झालेल्या प्रवाशांनी क्रू मेंबर्सला मारहाण करत कॉकपिटचा दरवाजा तोडण्याची धमकी दिली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Category
😹
Fun