• 5 years ago
स्पोर्ट डेस्क- न्यूझीलँडचा फलंदाज लियो कार्टरने एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे हा कारनामा करणाऱ्यांच्या यादीत तो जगातिल सातवा खेळाडू ठरला आहे घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 टूर्नामेंटणध्ये कँटरबरी संघाच्या कार्टरने नॉर्दर्न नाइट्सविरोधात हा कारनामा करुन दाखवला

Category

😹
Fun

Recommended