नवी दिल्ली- जवाहर लाल नेहरु विद्यापीठात चेहरा झाकून 40 ते 50 जणांच्या टोळक्यांने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला यातविद्यार्ती संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोष गंभीर जखमी झाल्या तसेच, जमावाने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव जेएनयूतील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पोहचले होते यावेळी त्यांनाही धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर होत होता आणि पोलिस बघ्यांच्या भूमिकेत होते
Category
😹
Fun