तेहरान - इराणमध्ये मंगळवारी जनरल कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेसाठी 10 लाखांहून अधिक लोक आले होते इराणी सरकारच्या वृत्त वाहिनीनुसार, सुलेमानीच्या केरमान या गावात सुपुर्द-ए-खाक पूर्वीच चेंगराचेंगरीची घटना घडली यात 35 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे तर 48 पेक्षा अधिक गंभीररित्या जखमी झाले आहेत
Category
😹
Fun