• 5 years ago
तेनरिफ- स्पॅनिश बेट तेनरीफच्या प्लाया पॅराइसोच्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील रेलिंगवर 4 वर्षीय चिमुकलीच्या फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात चिमुकली बालकनीतून रेलिंगवर येते आणि एका रुमच्या खिडकीजवळ जाऊन परत बालकनीत जाताना दिसत आहे

Category

😹
Fun

Recommended