Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंताकडून अण्णांचा छळ | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंता अण्णांना मुद्दाम खूप साऱ्या मिरच्या खायला देते, अण्णा देखील त्या त्या मिरच्या खाऊन दाखवतात मात्र त्यांना नंतर त्याचा त्रास होतो. शेवंता हे सगळं मुद्दाम करतीये का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Category

🗞
News

Recommended