Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता अण्णांना फसवणार | Zee Marathi | Episode Update

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा शेवंताकडून गाव न सोडून जाण्याचं वचन घेतात मात्र तरी देखील शेवंता मुंबईला जाण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम असते. ती अण्णांना खोटं सांगून फसवून जाणार का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Recommended