तेहरान-तेहरान विमानतळावरुन उड्डाण भरताच अवघ्या काही मिनीटात क्रॅश झालेल्या विमानाच्या अपघातात आता नवीन खुलासा समोर आला आहे हे विमान काही तांत्रिक अडचणीमुळे कोसळले नसून, याला इराणने फायर केलेल्या दोन मिसाइलने पाडले असल्याचा दावा कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केला आहे यासोबतच एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे, ज्यात यूक्रेनच्या विमानावर मिसाइल लागल्यानंतर त्याचा स्फोट झालेला दिसत आहे विमान बोइंग 737-800 च्या अपघातात 176 जण मृत्यू झाला होता या विमानात 63 कॅनेडीयन, 82 यूक्रेनी, 10 स्विडीश आणि जर्मनी-ब्रिटेनचे 3-3 नागरिकांचाय समावेशळ होता
Category
😹
Fun