औरंगाबाद - भाजप नेते जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केल्याचे एक पुस्तक लिहिले भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर टीकेची झोड उठली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केल्यामुळे औरंगाबादेत देखील निषेध करण्यात आला यावेळी जय भगवान यांचा फोटो जाळण्यात आला
Category
😹
Fun