Manacha Mujara | Balasaheb Thackarey | बाप आणि आजोबा असलेले बाळासाहेब | Thackarey Movie | Nawazuddin Siddiqui

  • 5 years ago
कलर्स मराठी वाहिनीवर 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमाद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उजाळा दिला. पाहूया बाबा आणि आजोबा म्हणून बाळासाहेबांच्या आठवणी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote, Footage Courtsey- Colors Marathi #balasahbethackarey #colorsmarathi

Recommended