Saiee Manjarekar | सईचा मराठमोळा look | Dabangg 3 | Mahesh Manjarekar

  • 5 years ago
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अभिनेत्री सई मांजरेकरची. दबंग ३ या बॉलिवूड सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. सईने नुकत्याच एका सभारंभाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये हजेरी लावली आणि तिचा लूक पाहून नेटकऱ्यांसोबत सेलिब्रिटीसुद्धा घायाळ झाले. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote

Recommended