• 5 years ago
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप खासदार प्रवेश वर्माचे वादग्रस्त विधान समोर आले आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास सरकारी जमिनींवरील सर्व मशीदी हटवल्या जातील तसेच शाहीन बाग येथे सुरू अससेले आंदोलन तासाभरात संपवून टाकू नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरुद्ध 15 डिसेंबरपासून शाहीन बाग येथे आंदोलन सुरू आहेतप्रवेश वर्मा पुढेम्हणाले, "11 फेब्रुवारीला जर दिल्लीत भाजपची सत्ता आली, तर शाहीन बागमध्ये एकही आंदोलक दिसणार नाही भाजपचे सरकार बनल्याच्या एका महिन्याच्या आत मी माझ्या लोकसभा क्षेत्रातून सरकारी जमिनीवरील सर्व मशीदी हटवणार आहे"

Category

😹
Fun

Recommended