पुणे - पुण्यातील बॉम्बे सॅपर्स या भारतीय लष्करातील विभागाला दोनशे वर्षे पूर्ण झाली 200 व्या वर्ष साजरे करण्यासाठी बॉम्बे सॅपर्स विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच निमित्ताने पुण्यातील दिघी बॉम्बे सॅपर्स परिसरात आज स्काय डायव्हिंग, पॅरा ग्रँडिग आणि जिमन्स्टिकचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली या वेळी बॉम्बे सॅपर्सचे समादेशक(कामंडन्ट) लेफ्टनंट जनरल माईकल म्यॅथ्यु आणि लष्करी अधिकारी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते
Category
😹
Fun