ग्रेटर नोएडा येथे बुधवारीएका मीडिया इव्हेंटसह जगातील दुसर्या क्रमांकाचा ऑटो शो 'ऑटो एक्सपो 2020' लासुरवात झाली दोन दिवसांच्या इव्हेंटनंतर हे प्रदर्शन सामान्य नागरिकांसाठी उघडले जाणार आहे यादरम्यान देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती-सुझुकीने 'मिशन ग्रीन मिलियन' या थीमवर आपली पहिली इलेक्ट्रिक-कार फ्यूचूरो-ई झलक दाखवली
Category
😹
Fun