ऑटो डेस्क- ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये अनेक इलेक्ट्रिक वेहिकल सादर करण्यात आले आहेत यात कार, बस, बाइक अशा विविध पर्यायात इलेक्ट्रीक वाहने उपलब्ध आहेत या सर्व कंपनीत एक नाव हरियाणातील बिलासपूरची कंपनी इवोलेटचे आहे इवोलेटने 'धन्नो' नावाने कमर्शियल ई-बाइक सादर केली आहे या बाइकने एक्सपोमध्ये सर्वांचेच लक्ष आकर्षित केले आहे
Category
😹
Fun