Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/8/2020
बीजिंग- चीनमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सरकार आक्रमक पाऊले उचलताना दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत सरकारी अधिकारी नागरिकांच्या घरात घुसून त्यांना जबरदस्तीने आयसोलेशन कँपमध्ये पाठवत असल्याचे दिसत आहे कोरोना व्हायरसमुळे चीनमधील 30 हजारांपेक्षा जास्त शहरांना बंद करण्यात आले आहे या शहरातील 6 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे

Category

😹
Fun

Recommended