• 4 years ago
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' सिनेमातील 'ही अनोखी गाठ' हे गाणं रिलीज झालं. हे गाणं गौरी इंगवलेवर चित्रित करण्यात आलं आहे. एक लहानगी मुलगी ते लग्न झालेली स्त्री असा एक वेगळा प्रवास या गाण्यात दिसतोय. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Category

🗞
News

Recommended