Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/21/2020
बंगळुरू - एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत एका महिलेने पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केली सीएए-एनआरसी विरोधात बंगळुरू येथे सभा आयोजित करण्यात आली होती याच दरम्यान अमुल्य नावाची महिला अचानक स्टेजवर आली यानंतर तिने माइक हातात घेऊन मंचावरूनच पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा दिल्या यानंतर ओवैसींनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना हिंदुस्थान झिंदाबाद होता, झिंदाबाद राहणार असे म्हटले घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला

Category

😹
Fun

Recommended