Swarajyajanani Jijamata | जिजाबाईंचा नवस पूर्ण | Sony Marathi

  • 4 years ago
सोनी मराठीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत बाळाच्या जन्मानंतर जिजाबाई बाळाला शिवाई देवीच्या मंदिरात घेऊन जातात आणि त्यांचं बाळ देशासाठी समर्पित केल्याचं जाहीर केल्याचं जाहीर करतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote, Footage Courtsey- Sony marathi

Recommended