• 5 years ago
औरंगाबाद -हिरवागार निसर्ग, त्यास साद घालणाऱ्या डोंगर रांगा, जोगेश्वरी देवीचे मंदीर आणि मंदीरासमोरील डोंगरात असणाऱ्या प्राचीन लेणी आणि १२ खणांचा विहार औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळचे हे ऐतिहासीक वैभव अजुनही जगासमोर आलेले नाही या निसर्गरम्य ठिकाणी जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आढळून येतो

Category

😹
Fun

Recommended