Swarajyajanani Jijamata | जिजाबाईंचा खानाला इंगा | Sony Marathi

  • 4 years ago
सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजामाता आणि खानाची भेट होते, तेव्हा खान गावातल्या काही लोकांना मारत असतो. मग जिजामाता तिथे जाऊन त्या माणसांना तिथून सुखरूप जायला सांगतात आणि खानाला योग्य ते उत्तर देऊन गप करतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended