नॅशनल डेस्क- आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्चला साजरी होणार आहे पण, भारतीय रेल्वेने महिलांना बरोबरीचा दर्जा देण्यासाठी पाऊले उचलने सुरू केले आहेत 1 मार्चला बंगळुरू ते मैसूरदरम्यान चालणारी राज्य राणी एक्सप्रेसमद्ये सर्व क्रू-मेंबरर महिला होत्या केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दोन महिला ट्रेन चालवताना दिसत आहेत
Category
😹
Fun