Swarajyajanani Jijamata | महाबत खानाचा डाव उलटणार | Sony Marathi

  • 4 years ago
सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत महाबत खान शिवबाला पकडण्याची योजना आखतो. तेव्हा जिजामाता आणि बाकी मावळे त्याला तलवारी दाखवून अडवतात. जिजामाता खानाचं कारस्थान उधळून लावण्यात यशस्वी होतील का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended