त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत तपासणी मा. आ. शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन
त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी १४ मार्च आणि रविवारी १५ मार्चला मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल आहे. या शिबिराचे उदघाटन आज माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.