चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचे असतील तर करा सोपा उपाय - Home Remedies For Dark Spots On Face

  • 4 years ago
नमस्कार मित्रांनो....
हिवाळ्यात पायाला भेगा पडणं हे खूपच कॉमन आहे. कामाच्या रगाड्यात मात्र आपण आपली काळजी घ्यायला विसरतो. बऱ्याचदा अनेक महिला आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतात पण आपल्या हातापायांची काळजी घ्यायला विसरतात. हिवाळ्यामध्ये थंडीचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या पायांवर. त्वचा कोरडी होते आणि फाटायला सुरुवात होते. जर तुम्ही यामध्ये स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमच्या पायाला पडलेल्या भेगांचं रूपांतर हे सूज आणि त्रास अधिक वाढण्यामध्ये होतं. त्यामुळे पायांना भेगा पडल्या तर त्याची वेळीच काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं हे जर माहीत नसेल तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. हे उपाय करून तुम्ही 4 दिवसात तुमच्या पायांच्या भेगा घालवू शकता. तुम्हीही या उपायांचा वापर करून घ्या. 


पायांना भेगा का पडतात?
पायांना नक्की थंडीच्या दिवसात भेगा का पडतात यांचं कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पायांना भेगा पडण्याचं मूळ कारण  आहे ते म्हणजे पायामधील तेलाच्या ग्रंथीमधील तेल निघून जातं आणि त्वचा कोरडी पडू लागते. थंडीच्या दिवसात ही त्वचा अधिक कोरडी होऊ लागते. त्यामुळे थंडी असो वा उष्मा. दोन्ही वेळा आपली पायाची त्वचा आपण मॉईस्चराईज करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हीही तुमच्या पायांच्या भेगांमुळे हैराण असाल तर तुम्ही सोपे घरगुती उपाय नक्की करा. ज्यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळेल.#HEALTHYTIPS

#HowToTreatCrackedHeels
#totreatcrackedheelsinmarathi
#homemadeRemedyForCrackedHeels
#crackedHeels


YouTube LINK :- https://www.youtube.com/channel/UCC2v4MWc0gzQLQBscwntM8g

Remove cracked heels home made remedy l फक्त 10 दिवसात पायाचा भेगा गायब करा घरगुती उपाय
IF YOU LIKE MY CHANNEL DON'T FORGET TO LIKE , SHARE , COMMENT
AND SUBSCRIBE MY CHANNEL AND PRESS THE BELL ICON


धन्यवाद मित्रांनो...
जर आमचा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट, लाइक करायला सुद्धा विसरू नका.