टॉन्सिल्स वर घरगुती उपाय l Home Remedies For Tonsils

  • 4 years ago
नमस्कार फ्रेंड्स.....
#tonsilsCheUpay टॉन्सिल्स वर घरगुती उपाय l Home Remedies For Tonsils

टोन्सिलायटिस काय आहे?

टोन्सिलायटिस हे टॉन्सील्स (घश्याच्या दोन्ही बाजूंच्या ग्रंथी) चा संसर्गा  चे चिन्ह आहे. टॉन्सील्स लिम्फॅटिक प्रणालीचा एक भाग आहेत, जे आपली प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी जबाबदार असतात. या ग्रंथींचा दाह टोन्सिलायटिसचे लक्षण आहे. हा संसर्ग सामान्यपणे मुलांमध्ये दिसून येत असला तरी प्रौढांमध्येही तो आढळून येतो.


लहान मुलांना गुळण्या करणे बर्‍याच वेळा तोंडाने सांगून जमत नाही. त्यांना आधी आईने अथवा वडिलांनी गुळण्या वारंवार करून दाखवाव्यात. म्हणजे लहान मूल अनुकरणाने शिकते. गरज वाटल्यास मुलांसोबत कुटुंबातील कोणाही वडील माणसाने नियमित फक्त साध्या पाण्याच्या गुळण्या करण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे घशातील रोग प्रतिकारशक्ती कायमची वाढण्यास मदत होते.


ज्या उपचाराची संपूर्ण खात्रीलायक माहिती आहे असेच घरगुती उपचार करावेत. आपण न शिकलेले अथवा प्रत्यक्ष अनुभव नसलेले पारंपरिक उपचार करू नयेत.

YouTube LINK :- https://www.youtube.com/channel/UCC2v4MWc0gzQLQBscwntM8g

टॉन्सिल्स वर घरगुती उपाय l Home Remedies For Tonsils
IF YOU LIKE MY CHANNEL DON'T FORGET TO LIKE , SHARE , COMMENT
AND SUBSCRIBE MY CHANNEL AND PRESS THE BELL ICON


धन्यवाद मित्रांनो...
जर आमचा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट, लाइक करायला सुद्धा विसरू नका.