मराठी चित्रपटांनी अटकेपार झेंडे केव्हाच लावले होते, त्यावर कॅनडाच्या टोरांटोमध्ये झालेल्या कोरोना जनजागृतीविषयक कार्यक्रमात आशिष निनगुरकर दिग्दर्शित लघुपटांनी कळस चढवला आहे.परदेशातील उद्योजक 'फेड्री रिगन' यांच्या 'वर्ल्ड ग्लोब' संस्थेअंतर्गत येथील आशिष निनगुरकर दिग्दर्शित 'नियम' व 'कुलूपबंद' या दोन कोरोविषयक जनजागृती करणाऱ्या लघुपटांचा खास प्रीमियर व चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. यावेळी उपस्थित मराठी व परदेशी रसिकांनी या लघुपटांना प्रचंड दाद दिली व 'सोशल डिस्टन्स' पाळण्याची शपथ घेतली.
Log On To Our Official Website : http://www.lehren.com
For More Such News & Gossips Subscribe now! : http://bit.ly/2ryVPgG
Lehren On Podcast: https://audioboom.com/channel/lehren
Download The 'Lehren App': https://goo.gl/m2xNRt
Facebook : https://bit.ly/LehrenFacebook
Twitter: https://bit.ly/LehrenTwitter

Category
✨
People