• 5 years ago
दिल बेचारा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ए.आर.रहमान याच्या मुलाखतीने मात्र पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
मुलाखतीमध्ये रहमाननं म्हटलं आहे की, चांगल्या चित्रपटांना मी कधीच नाकारत नाही. मात्र मला असं वाटत कि बाॅलिवूडमध्ये एखादी गॅंग माझ्याविरोधात काम करत आहे.

_*हि महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!*_

अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi

जीवन मराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.

असेच विडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करू शकता
PAYTM/GOOGLE PAY/ PHONE PAY
9730942604

आपल्या जाहिराती देण्यासाठी व्हाट्सऍपवर मेसेज करा
9834932831

Category

🗞
News

Recommended