PV Sindhu's Retirement: पीव्ही सिंधूच्या 'I RETIRE' ट्विटने यूजर्समध्ये संभ्रम, पाहा काय आहे पोस्ट

  • 4 years ago
भारताची ऑलम्पिक पदक विजेती पी. व्ही सिंधू हिनं ‘मी निवृत्त होतेय’ अशी पोस्ट टाकत सर्वांनाच धक्का दिला आहे. सिंधूने सोमवारी दुपारी 'I Retire' लिहून पोस्ट शेअर केली आणि Denmark Open ही अंतिम स्पर्धा होती. जाणून घ्या या पोस्ट मागे नक्की काय म्हणणे आहे.

Category

🗞
News

Recommended