Key Exam Dates in 2021: JEE, CBSE ऍडव्हान्स परीक्षा तारीख केल्या जाहिर; IIT Kharagpur करणार आयोजित

  • 4 years ago
JEE Advanced 2021 तारीख जाहिर करण्यात आलेली आहे.यंदा 3 जुलै 2021 रोजी जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेण्यात येणार आहे. या वेळी आयआयटी खडगपूर जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेणार आहे.