IWT Marathi

  • 3 years ago
नियमित वीजपुरवठा आणि कुशल मनुष्यबळाअभावी पारंपारिक सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स अर्थात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालविणे व त्यांची देखभाल करणे जिकिरीचे बनते तसेच त्यांचा वापर ही मर्यादित क्षमतेने होतो. इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी (IWT) ही सांडपाण्यावर नैसर्गिकरित्या प्रक्रिया करण्यासाठी योजलेली एक आधुनिक नैसर्गिक प्रणाली आहे. IWT या सुनियोजित तांत्रिक पाणथळ प्रणालीद्वारे पाणथळ वनस्पती, सहाय्यभूत माध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सूक्ष्मजीव जोडण्यांचा वापर करून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.

Category

🤖
Tech

Recommended