Aai Kuthe Kay Karte | 'हेच तुझे संस्कार, सगळी मुलं मवाली' | Star Pravah
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशाला वाचविण्यासाठी आई घरी आल्याने संजना खूप चिडली. तिने अरूंधतीने मुलांवर केलेले संस्कार काढताना त्यांना मवाली म्हंटलं. काय घडलं मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.
Category
😹
Fun