Anvi Vichare's THROWBACK Video As BABY GIRL काही महिन्यांची चिमुरडी अन्वी खळखळून हसते तेव्हा

  • 3 years ago
अभिनेता अंशुमन विचारेने मुलगी अन्वीचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. अन्वी काही महिन्यांची असतानाचा हा व्हिडीओ असून व्हिडीओत ती खळखळू हसते आहे. पहा तिचा क्यूट व्हिडीओ. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended