महाराष्ट्राची हास्य जत्रा 15th - 18th March Episode | माझ्या बाबांचा जन्म फालतू जोक मारण्यासाठी झालाय | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात निमिष त्याच्या सासऱ्यांच्या घरी येतो. आणि तिथे त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये वडिलांच्या जोक्स वरून वाद होतो. काय घडत नेमकं बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale