महाराष्ट्राची हास्य जत्रा 15th - 18th March Episode | Shyam Rajput & Namrata Awate | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये एक अभिनेत्री, मॉडेल तिच्या नवऱ्यासोबत ऑडिशनसाठी आली आहे. तिचा नवरा तिच्यासाठी शिफारस तर करतोय मात्र त्याची जोडी बघून सगळेच खूप हसलेत. नेमकं बघूया काय घडतं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale