सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात एका कार्यक्रमासाठी आलेली समाजसेविका आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी व्यक्ती यांच धमाल स्किट पाहूया या व्हिडिओमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale
Category
😹
Fun