Jay Jay Swami Samarth: स्वामी प्रकट दिन विशेष - स्वामींनी धारण केलं अंबाबाईचं रूप | Colors Marathi
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थ आता भक्तासाठी अंबाबाईचं रूप धारण करणार आहेत. स्वामी प्रकट दिनाच्या निमित्त मालिकेत स्वामींचं अजून एक रूप बघायला मिळणार आहे. काय घडणार या भागात बघूया त्याची एक खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar ingale
Category
😹
Fun