सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्याकडून मूर्तीविषयी माहिती घेऊन मालती आणि विराट काळूबाईची मूर्ती चोरायचं ठरवतात. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Category
😹
Fun