"दोन मंत्र्यांना घेऊन मध्यरात्री पोलीस ठाण्यात जावं लागलं"

  • 3 years ago
बेड, ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून, महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने टीका होताना दिसत असून, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे.

#KishoriPednekar #Coronavirus #Remdesivir #BJP #DevendraFadnavis #Mumbai #Maharashtra

Recommended