पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मानले आभार..!

  • 3 years ago
जळगाव : जनता कर्फ्युमध्ये सेवा देणाऱ्याप्रती साऱ्यांनी टाळ्या वाजवून आभार मानले यात राज्याचे पाणी व स्वच्छता मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही टाळ्या वाजवत आभार मानले; तसेच आमदार किशोर पाटील यांनीही कुटुंबियासोबत टाळ्या वाजल्या. यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील, आई नर्मदाताई पाटील, मुलगा सुमित, मुलगी डाॅ.प्रियंका पाटील उपस्थित होत्या.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #JantaCurfewMarch22

Recommended