अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

  • 3 years ago
बुलडाणा: अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. यावर्षी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे मूग व सोयाबीन पूर्ण जमीनदोस्त झाले आहे. आता अतिवृष्टीने कपासीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended