लाेक कलावंतांना आर्थिक पॅकेज द्या : वाघ्या-मुरळी परिषद

  • 3 years ago
दहिवडी : माण तालुक्‍यातील वाघ्या-मुरळींनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सामाजिक अंतर ठेवून धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाघ्या-मुरळी परिषदेच्या वतीने करण्यात आली.
Video : रुपेश कदम.
#Sakal #SakalMedia #SakalNews #ViralNews #Viral #MarathiNews #News #Maharashtra #Satara #SataraVideo #TrendingVideo

Recommended