जालियनवाला बाग हत्याकांड: कोण होते उधम सिंह ? | Jalianwala Bag | Udham Singh | Sakal Media |

  • 3 years ago
त्यादिवशी तारीख होती १३ एप्रिल १९१३...बागेत जमलेला मोठा जनसमुदाय...वक्त्यांची सुरू असलेली भाषणं...सूर्यास्त व्हायला पाच मिनिटं वेळ...इतक्यात बुटांचा आवाज आला...पाहिलं तर ५० जणांची फौज अन् शस्त्र असलेली दोन लष्करी वाहनं...अनकेजण ओरडले ते आले ....ते आले...पण काही कळायच्या आत जनरल डायरनं आदेश दिला ...फायर....अन् सुरू झाला नरसंहार...या कटू आठवणी आहेत जालियनवाला बाग हत्याकांडाच्या. याच हत्याकांडाच्या बदला घेणारे उधम सिंग कोण होते ?..पाहा व्हिडीओ
#sakalmedia #udhamsingh #baisakhi #india #independence #freedomfighter
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended