ऍश-अभिषेकमध्ये वादाची ठिणगी

  • 3 years ago
ऐश्‍वर्या आणि अभिषेकमध्ये सध्या बिनसलंय आणि त्याला कारणीभूत ठरलाय हिरोईन हा चित्रपट. आपण हा चित्रपट स्वीकारला असल्याची घोषणा ,ऐश्‍वर्यानं कान्समध्ये केली. त्यामुळेच या नवराबायकोत वादाची ठिणगी पडलीय. चला तर मग पाहूया...!

Recommended