लोकांच्या मनातलं Ep.03: ft. Gaurav & Prasad | म्हणून स्किटमध्ये होतो गौरवचा अपमान

  • 3 years ago
स्किटमध्ये सतत का होतो गौरवचा अपमान, कॉमेडी स्किटचं लेखन करताना प्रसाद कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि गौरव स्त्री व्यक्तिरेखेत कधी दिसणार? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं गौरव आणि प्रसादने दिली आहेत. पहा लोकांच्या मनातलं With Gaurav & Prasad फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended