"या भीषण परिस्थितीत जळजळीत प्रश्न विचारणे ही पण मदतच" - Suvrat Joshi Share a Post on Instagram

  • 3 years ago
अभिनेता सुव्रत जोशी उत्तम अभिनयासोबतच कोणत्याही गोष्टीबाबत त्याची मतं अगदी ठामपणे सोशल मीडियावर शेअर करतो. नुकतीच एक मोठी पोस्ट सुव्रतने शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये राज्यात कोरोनामुळे माजलेला हाहाकार आणि रुग्णांना मदत करण्यासाठी काही सामान्य लोक पुढे येऊन खारीचा वाटा उचलत आहेत. अशा सगळ्यांवर त्याचं एक म्हणणं मांडलं आहे. बघूया काय म्हणतोय तो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended