Gautami Deshpande's New BLACK & WHITE Photoshoot | गौतमीच्या या फोटोंवर नेटकरी फिदा | Maza Hoshil Na
गोड, सालस, सुंदर अभिनेत्री आणि गायिका गौतमी देशपांडे सगळ्यांचीच लाडकी आहे. ती माझा होशील ना या मालिकेतून सई म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतीये. आणि त्याप्रमाणेच ती वेगवेगळ्या फोटोशूट ही करते. असेच दोन फोटोशूट तिचे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. बघूया Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale