Celebrity Weekly Trend - EP. 51 | सध्या 'हे' कलाकार काय करतात? | Virajas Kulkarni, Ashvini Kasar

  • 3 years ago
मराठी मालिका आणि त्यांचे कथानक प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. त्याचप्रमाणे कलाकार ऑफ कॅमेरा धमाल, जुन्या आठवणी, फोटोशूट, असं काही ना काही त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. गेल्या आठवड्यात काय काय घडलं बघूया या आजच्या weekly trend मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended