आई कुठे काय करते 27th May Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधतीच्या पोटात दुखत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेतात. ईशा-गौरीमध्ये संजनावरून मोठा वाद होतो. तर अभिषेक आपण तिघे एकमेकांबरोबर रहाण्याचं वचन घेतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.