• 3 years ago
या जागतिक निद्रा दिनानिमित्त आपण झोपेबद्दल आणि त्यांने आरोग्यावर होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. सध्या कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम सुरु आहे व अनेक लोकांना कामाचा स्ट्रेस आहे, या सर्व गोष्टींनी आपल्या आरोग्यावर आणि झोपेवर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.

#worldsleepday #worldsleepday2021 #sleepday #health #healthylife #sleep #lifestyle #gomantak #dainikgomantak #trendingpost #coronavirus #covid19 #workfromhome #sleepwell

Category

🗞
News

Recommended